विवेक थॉमस
विवेक चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि बंगळुरूच्या 'मिरमार फिल्म्स' या अॅड कंपनीचा सह-संस्थापक आहे. काम नसताना त्याला काय करायला आवडतं? तर आपल्या तीन कुत्र्यांना गाडीत बसवून लांब पल्ल्याच्या रोड ट्रिप्स करणं, 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'ची भलीमोठी एक्स्टेंडेड एडिशन पुन्हा पुन्हा पाहणं, आणि खास दोस्तांना गोळा करून 'कतान' (Catan) खेळणं.