‘भास प्रकाशना’चा पहिला कथासंग्रह - काटेकोरांटीची फुलं

आधुनिकोत्तर जगात राहूनही किंचित अलीकडच्या, गोष्टीवेल्हाळ वळणावर रेंगाळू बघणाऱ्या, ‘भास प्रकाशना’च्या प्रकृतीला साजेश्या अशा रामदास यांच्या कथांचं देखणं आणि टिकाऊ पुस्तक प्रकाशित करताना आनंद होत आहे!