स्नेहल नागोरी

स्नेहल नागोरी

मला बालसाहित्य वाचायला खूप आवडतं. मांजरी आणि घुबडंही आवडतात - कदाचित म्हणून असेल, मला दिवसा मिळेल त्या फावल्या वेळात डुलक्या काढायला आणि रात्री जागून बिंज वॉचिंग करायला, भटकायला, किंवा मित्रमैत्रिणींशी उगाच गॉसिप करायला जाम आवडतं!

snehalnagori@gmail.com